Saturday, June 28, 2025

नवी उमेद

धोका मिळाला वाटचालीत,
जगण्याच्या प्रत्येक तहामध्ये,
मी तडजोड पुन्हा करीत आहे. 
शब्द होते गोड, आजही 
गोडवा मनात माझ्या नव्याने साठवितआहे 


सांभाळत गेलो मन माझं,
फसवणुकीने विस्कटलेले स्वप्नांचया तुकड्यांनी 
माझ्याच डोळ्याचे पाणी टिपत आहे. 
हरवलो नाही आजही मी 
नव्या दमाने स्वप्न रचत आहे. 

सारं काही गमावलं, 
अविश्वासाच्या काळोखात हरवलेला 
आशेचं दीप लावत आहे. 
अंधारामागेच सूर्य उगवतो, आजही मी 
पुन्हा काळोखाला जाळीत आहे. 

मी चालतोय अजूनही,
मुजवलेलया पाऊलवाटा नव्याने शोधत
आजही मीच झिजत आहे. 
नको पाठीवर थाप आता,  आजही मी 
खंजीरांचे घाव मोजीत आहे. 

उमलणाऱ्या फुलांवर, 
अनं दरवळणारया सुगंधावर विश्वास 
 नव्यानं पुन्हा ठेवित आहे. 
नको आता रडगाणे नेहमीच आजही मी
माझंच आयुष्य नव्याने जगणार आहे. 
- आवल्या 



"वो सरहद के प्रहरी हैं"

"वो सरहद के प्रहरी हैं"

वो सरहद के प्रहरी हैं, भारत की शान हैं,
धूप हो या तूफ़ां, हमेशा मैदान में जान हैं।
धरती मां के लाल हैं, सीना तान खड़े,
दुश्मन की हर साजिश को, बनकर दीवार खड़े।

मां, बहन, पत्नी, बच्चे—सबसे किया किनारा,
बस उनका एक ही सपना, भारत मां का बने सहारा।
हर बर्फीली चोटी पर, हर तपते रेगिस्तान में,
तिरंगा लहराए ऊंचा, हर मस्जिद, मंदिर, गुरूदारो में।

जय हिंद का नारा, उनके होंठों की मुस्कान है,
उनकी हर सांस में , देशभक्ति की पहचान है।
सलाम है उन वीरों को , जिनसे जीवन हमारा रोशन है,
वो हैं ढाल हमारी , वो हमारी धड़कन हैं। 

वो सरहद के प्रहरी हैं, भारत की शान हैं,
धूप हो या तूफ़ां, हमेशा मैदान में जान हैं।
- आवल्या 

नवी उमेद

धोका मिळाला वाटचालीत, जगण्याच्या प्रत्येक तहामध्ये, मी तडजोड पुन्हा करीत आहे.  शब्द होते गोड, आजही  गोडवा मनात माझ्या नव्याने साठवितआहे  सां...